🟥शिवसेना उपतालुकाप्रमुख दामू सावंत पक्षातून बडतर्फ
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली,दि.०१ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात सहभागी होत उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती झालेल्या दामोदर उर्फ दामू सावंत यांना उपतालुकाप्रमुख पदावरून निलंबित करतानाच शिवसेनेतून सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हाप्रुमख संजय आग्रे यांनी ही कारवाई केली आहे. याबाबतच्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपण वेळोवेळी केलेल्या पक्षविरोधी कृती तसेच पक्ष व पक्षाच्या नेतृत्वास सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी पक्ष हितास बाधा येईल, असे वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडे आपल्या कृत्याची खातरजमा करून आपणाला उपतालुकाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर कळविल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पक्षातून सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

