कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तहसीलदारांचा पाठलाग, चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०१:- बेकायदेशीररित्या वाळू व खडी वाहतूक करणारे महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवून असतात. सोमवारी रात्री सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा संशयित चौघांनी पाठलाग केला. पाटील यांना संशय आल्यामुळे त्यांनी यासंदर्भात सावंतवाडी पोलिसांना कळविले. सावंतवाडी पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.इन्सुली, मडुरा आणि आरोंदा भागातील सदर युवक आहेत. त्यांनी पाठलाग केल्याची कबुली दिली आहे. यापुढे असा प्रकार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अवैध वाळू आणि खडी वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी अवैध व्यावसायिक महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवतात. पाटील सोमवारी रात्री आपल्या बंगल्यावर जात होते. त्यावेळी त्यांचा सदर युवकांनी पाठलाग केला. पाटील यांना संशय आल्याने त्यांनी आपली गाडी पुढे नेली. तेथे त्यांनी गाडी हॉटेलकडे पार्क केली आणि तेथून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!