कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कंटेनर कलंडून दोघे जखमी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.३१:- गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या दुभाजकावर येऊन कलंडला. नडगिवे बांबरवाडी येथील घाटात मंगळवारी सकाळी ११.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात कंटेनरचालक राजेश यादव (२१, बिहार) व क्लिनर विकी कुमार (२१, दिल्ली) हे जखमी झाले. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात कणकवली दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल श्री. मोहिते तसेच ग्रामस्थ अपघातस्थळी दाखल झाले होते. बांबरवाडी येथील मेघेश दिलीप पाटील (३४) यांच्या फिर्यादीनुसार चालक राजेश यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!