🟥सावंतवाडीत भुयारी गटार योजना तात्काळ राबवा !
🟥माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे मत : शाश्वत विकासाची गरज
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.३१:– सावंतवाडी शहराला शाश्वत विकासाची गरज असून शहराच्या आवश्यक बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शहर विकासात गोल-गोल भूमिका शहर विकासाला मारकच आहे. सावंतवाडी शहराला centralise sewage treatment plant अर्थात भुयारी गटार योजनेची आवश्यकता आहे. सहास्थितीमध्ये भुयारी गटार योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करावा. नवीन मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. साळगावकर म्हणाले, शहरामध्ये मोठमोठे टॉवर उभे राहत असताना भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे झाले आहे. काहीजणांच्या हट्टापायी प्रत्येक सोसायटीला एसटीपी प्लांट बसविले जात आहेत. परंतु सोसायटींनाही प्लांट परवडणारे नसतात. कारण याचे वीज बिल एवढे भरमसाठ येते ते भरणे सोसायटीला शक्य नसते, परिणामी, दुर्गंधीयुक्त पाणी गटारातून वाहताना दिसते. हे सावंतवाडी शहराला भूषण नाही. भुयारी गटार योजना सावंतवाडीच्या हितासाठी तात्काळ राबवावी. सावंतवाडीच्या प्रत्येक नागरिकाने भुयारी गटार योजनेसाठी आग्रमही भूमिका घ्यावी, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

