कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोलीत पाठलाग करून लाखाची दारू जप्त

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴आंबोली,दि-३१:- आंबोली मुख्य धबधब्याजवळ थरार पाठलाग करून एक लाख एक हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व तीन लाख रुपये किमतीची स्वीफ्ट कार मिळून चार लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई बावळाट तिठा वाहतूक शाखा पोलीस व आंबोली पोलिसांनी केली. ही कारवाई रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घाटातील मुख्य धबधबा परिसरात करण्यात आली. या घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा वाहतूक शाखा ओरोस नेमणूक बाळवाट तिठा महेंद्र बांदेकर यांनी पोलिसात दिली. सातोळी बाळवाट तिठा येथील पोलीस चेकपोस्टवर जिल्हा पोलीस वाहतूक शाखेचे सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित घाडी, पो. हेड. कॉन्स्टेबल महेंद्र बांदेकर सेवा बजावत असताना पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार गोव्याच्या दिशेने येताना दिसली. ही स्विफ्ट कार त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती कार न थांबता आंबोलीच्या दिशेने निघून गेली. त्या गाडीचा पाठलाग करत पोलीस आंबोलीच्या दिशेने निघाले. याच दरम्यान आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार दत्तात्रय देसाई, मनिष शिंदे घाटाच्या दिशेने त्या गाडीचा शोध घेण्यासाठी निघाले. आंबोली मुख्य धबधब्याजवळ कारची तपासणी केली असता गोवा दारू सापडली. याप्रकरणी शीतल बागान्नवर (२०), राघवेंद्र हादोमनी (२७) दोघेही रा. बेळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!