🟥सिंधुदुर्ग जिल्हयात कुष्ठरोग जनजागृती अभियान सुरू
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी,दि.३१:- महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोगबाबत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी किशोर लावाडे यांनी आठही तालुक्यात गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना कुष्ठरोगाबाबत जनजागरण स्पर्श मोहिमेबाबत कार्यक्रम घेण्याबाबत आवाहन केले आहे. ग्रामपातळीवर कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेल्या गैरसमज, अंधश्रद्धा व भीती दूर करण्याकरिता प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान घेण्यात आले. नवीनत सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाच्ची साखळी खंडित होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे. कुष्ठरुणांचे प्रमाण शून्यावर आणणे. कुष्ठरोगाच्या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणणे विकृती कुष्ठरुग्णांचे प्रमाण शून्यावर आणणे, कुष्ठरोगाविषयीचा कलंक व भेदभाव नाहीसा करणे, कुष्ठरोगविषयी समाजात जनजागृती करून समाजातील दडून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘कलंक कुष्ठरोगाचा, मिटवू या, सन्मानाने, स्विकार करुया’ हे या वर्षींचे घोषवाक्य आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

