कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा पत्रकार बांधवांकडून सन्मान..!

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३१:- सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अविरत झटणारे लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व सोशल मीडिया संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

सावंतवाडी तालुका सकल मराठा संघाच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल साईबाबांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आली. याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व सोशल मीडिया संघ यांच्या वतीने हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,पत्रकार प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सचिन रेडकर , विजय देसाई , रुपेश हीराप, प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, भुवन नाईक, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर, नाना धोंड, आनंद धोंड , शैलेश मयेकर, निखिल माळकर, उमेश सावंत , ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, मयूर चराठकर आदि उपस्थित होते.

यावेळी आपण तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी अविरत लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!