🟥 मुस्लिम समाज अल्पसंख्यांक सेलने आमदार वैभव नाईक यांचा केला निषेध..
🟥 मुस्लिम समाज बांधवांना देशद्रोही ठरवण्याचा आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्न ; इब्राहिम शेख यांचा आरोप..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴कणकवली, दि-३०:– उबाठा सेनेचे आमदार राजकारणासाठी मुस्लिम समाज बांधवांना बदनाम करत आहेत. राष्ट्रप्रेमी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांवर चुकीचे आरोप करून देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक यांचा चाललेला आहे. राजकारणासाठी असे कृत्य करणाऱ्या आमदार नाईक यांचा मुस्लिम समाज म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो असे प्रसिद्धी पत्र अल्पसंख्यांक मुस्लिम सेल चे कणकवली तालुकाध्यक्ष इब्राहिम शेख यांनी दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज वैभव नाईक यांच्या अशा वृत्तीला कदापि थारा देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
आमदार वैभव नाईक हे कोत्या वृत्तीचे आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांना आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचे आणि त्यासाठी कुरापती काढून मुस्लिम समाजाला टारगेट करायचे. प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम बांधवांवर गुन्हे दाखल करण्यास पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा त्या मुस्लिम कार्यकर्त्याची बदनामी करायची ही पद्धत समाजहिताची नाही. अशा व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुस्लिम समाज आमदार वैभव नाईक यांच्या या वृत्तीची जशास तशी परतफेड करेल आहे. कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षात काम करावे हे ठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.मात्र भारतीय जनता पार्टीत एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती काम करतो म्हणून त्याला टार्गेट करावे ही पद्धत चुकीची आहे. एखादा कार्यकर्ता उभा का सेनेत काम करण्यासाठी येत नसेल तर त्याला प्रलोभने द्या आणि ती प्रलोभन तो स्वीकारत नसेल तर त्याची बदनामी करा. त्याला टार्गेट करा. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा.अशा पद्धतीची कार्यप्रणाली उबाठा सेनेची आहे.ही पद्धत मोडीत काढले जाईल असा इशाराही यावेळी इब्राहिम शेख यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

