🟥 महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या व सह्याद्री प्रतिष्ठानचे वतीने झेंडावंदन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-३०:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती च्या निमित्ताने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यरोहण महासंघ, कसाल ओवळीये ग्रामस्थ, शारदा ग्रंथालय व सहयाद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने किल्ले सिद्धगडावर ध्वजारोहण आणि शिवप्रतिमा पूजानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहण ओवळीये सरपंच सौ. संजना पडवळ यांच्या हस्ते झाले. तर ओवळीये गावचे मानकरी दादा परब यांच्या हस्ते भगवा ध्वजरोहण झाले. शिवप्रतिमा पूजन सह्याद्री प्रतिष्ठानचे यशवंत भालेकर यांनी केले. यानंतर गडांचे जतन करण्याची आणि स्वच्छतेची शपथ ‘शिव प्रतिज्ञा’ घेण्यात आली. यशवंत भालेकर यांनी सिद्धगडावर संवर्धन, स्वच्छता मोहीम लवकरच हाती घेऊ आणि त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व सर्व दुर्गप्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या उपक्रमात कसाल गावचे ओंकार नारकर, श्रीनिवास कांदळकर, हर्षल नाडकर्णी, ओंकार बोर्डवेकर, शारदा ग्रंथलयाचे अविनाश नारकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे यशवंत भालेराव आणि प्रमोद मगर यांचा मोलाचा सहभाग होता. या प्रसंगी सर्व उपस्थित ओवळीये ग्रामस्थांनी होऊ घातलेले सिद्धगडाचे संवर्धन, डागडुजी आणि स्वच्छता यांस पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

