कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारिवडे गावात आयोजित मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३०:- सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारिवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधेही देण्यात आली.

कारिवडे प्राथमिक शाळा नं १ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच लक्ष्मण सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितीन गावडे, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत, डॉ चेतन परब, डॉ अंकिता मसुरकर, डॉ स्नेहल परब, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख मयुरेश रेडकर, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, पोलीस पाटील प्रदीप केळुस्कर, ग्रामसेवक भरत बुंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश गावकर, बाळकृष्ण कवठणकर, साक्षी परब, सेजल कारीवडेकर, तन्वी साईल, अरुणा सावंत,

सौ भाग्यश्री भारमल, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर, आनंद तळवणेकर, शंकर मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश गावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता पास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ चेतन परब, डॉ अंकिता मसुरकर, डॉ स्नेहल परब यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच आरती माळकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर उपसरपंच नितीन गावडे यांनी कारीवडे गावात आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे आभार मानले.

या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रसाद सापळे, अँड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे कर्मचारी तेजस पडते तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!