🟥 मांगवली येथील मधुकर भुर्के विद्यालयाला संगणक, लॅपटॉप प्रदान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वैभववाडी, दि-३०:– मांगवली राणेवाडी येथील मोहन जितेंद्र राणे यांनी कोंकण विद्या प्रसारक मंडळ, मुंबई संचलित मधुकर सीताराम भुर्के माध्यमिक विद्यालयाला चार संगणक आणि एक लॅपटॉप दिला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘मे. मिलीनियम स्पिरीट्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीमधून त्यांनी हे संगणक व लॅपटॉप मिळवून दिले असून ते प्रजासत्ताक दिनी शाळा व्यवस्था- पनाला सुपूर्द केले.
मोहन राणे मधुकर भुर्के विद्यालयाचे विद्यार्थी नसून यांचे शिक्षण पुण्यात झाले. ते ‘मे. मिलीनियम स्पिरीट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अकौटंट पदावर कार्यरत आहेत. तरीही जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि आपल्या गावातील शाळा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या भावनेतून त्यांनी कंपनीमार्फत चार संगणक, एक लॅपटॉप मोहन राणे प्रजासत्ताक दिनी त्यांचे सहकारी महेश शिंदे यांच्या समवेत शाळेला सुपूर्द केला.
संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे, उपाध्यक्ष गजानन राणे, महेश संसारे मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी मोहन राणे व महेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी सरपंच शिवाजी नाटेकर, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश राणे, माजी सरपंच राजेंद्र राणे, प्रतिष्ठित नागरिक नंदकुमार राणे, दिलीप कोलते, माजी विद्यार्थी प्रकाश काळे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत नाटेकर, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

