कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 ‘अजय सारंग’ यांची म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ विभागप्रमुख पदी नियुक्ती..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-३०:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ला येथे झालेल्या मेळाव्यात परुळे कुशेवाडा गावचे सुपुत्र कट्टर शिवसैनिक श्री अजय सारंग यांची म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कार्य कौशल्य व कामाचा धडाका, पक्षनिष्ठा या गोष्टींची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवीली आहे. त्यांच्या या नियुक्ती नंतर त्यांचे समर्थक व मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना उपनेते जानवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बाळा गावडे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश् परब, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब, सुकन्या नरसुले, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाठ, युवा सेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ म्हापणकर, म्हापण उपविभाग प्रमुख वसंत साटम, परुळे उपविभाग प्रमुख निलेश परुळेकर, तसेच सुनाद राऊळ व अभय परुळेकर उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!