कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मनोज जरांगे-पाटील यांचा सिंधुदुर्गात सत्कार करणार!

*🟥मनोज जरांगे-पाटील यांचा सिंधुदुर्गात सत्कार करणार!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२९*:-गेल्या साडेपाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत मराठा समाजाला सरकारकडून हक्काचे आरक्षण मिळवून देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा सिंधुदुर्ग मराठा समाज बांधव संघटनेच्यावतीने कुडाळ येथे भव्य सत्कार खेम सावंत भोसले यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजबांधव संघटनेचे अध्यक्ष सदासेन सावंत यांनी दिली. लवकरच जरांगे यांची भेट घेऊन त्यांना भेटीचे निमंत्रण दिले जाणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला राज्यातील हजारो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला. अखेर २६ जानेवारीला सरकारने आरक्षण व अन्य मागण्या मान्य केल्या. तसेच मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक अध्यादेश जारी केला. जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांची जिल्हा मराठा समाज संघटनेचे शिष्टमंडळ भेट घेऊन जिल्हयात येण्याचे निमंत्रण देणार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा भव्य सत्कार कुडाळ येथे करण्याचे- नियोजन केले आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!