आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तिघांना जामीन मंजूर
*🟥आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तिघांना जामीन मंजूर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी,दि.२९*:-सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सावंतवाडीतील संशयित युवकासह तिघांची शनिवारी सावंतवाडी न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली या गुन्हयात संशयित कामरान आयुब संगत्राश (१८, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) याच्यासह दोघा युवतींना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. या तिघांना २४ जानेवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्ट संशयितांनी शेअर केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे हिंदू समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या गुन्हयात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील एकजण अनोळखी आहे. तर उर्वरित पाच संशयितांना पोलिसांनी २४ जानेवारीला अटक केली. त्यातील दोन अल्पवयीन आहेत. त्यांना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने तिघांना न्यायालयात हजर केले. संशयितातर्फे अॅड. गौरी संग्राम देसाई, अॅड. समी ख्वाजा व अॅड. अश्पाक शेख यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य मानून तिघा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तिघांना जामीन मिळावा, यासाठी वकिलांनी अर्ज दाखल केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

