शिष्यवृत्ती प्राप्तची पत्रे येतात,मात्र शिष्यवृत्तीच येत नाही!
*🟥शिष्यवृत्ती प्राप्तची पत्रे येतात,मात्र शिष्यवृत्तीच येत नाही!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२९*:-समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कमच मिळालेली नाही. मात्र, समाज कल्याणकडे सध्या फक्त एससी प्रवर्गातील शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त होत असून उर्वरित प्रवर्गासाठीची रक्कम व्हीजेएनटी विभागाकडून मिळते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सुमारे ५४ विद्यार्थी शिष्यवृत्ती रकमेच्या प्रतिक्षेत असून संबंधीत विभाग याची दखल घेत नसल्याने लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्यांची मागणी होत आहे. समाजकल्याण विभागाकडून विविध गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते. यात दहावीपासून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, पुरस्कार रकमांचा समावेश आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रक्कमच मिळालेली नाही. संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये शिष्यवृत्ती मंजूर झाल्याबाबतची पत्रे पाठविण्यात येतात. मात्र, पुढे शिष्यवृत्तीच मिळत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे.जिल्हयातील ५० हजार शिष्यवृत्ती असलेले चार व ५ हजार शिष्यवृत्ती असलेले सुमारे ५० विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

