🟥 नामदेव घावरे यांची प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या द्वारे ऑनररी लेफ्टनंन्ट पदी बढती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२९:- सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी येथील भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारे श्री नामदेव महादेव घावरे यांना दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या द्वारे ऑनररी लेफ्टनंन्ट पद जाहीर झाले आहे.
नामदेव महादेव घावरे हयांची २५ जून १९९१ साली भरती झाली होती गेली ३ वर्ष सुभेदार मेजर ह्या पदावर कार्यरत आहेत.
श्री.नामदेव महादेव घावरे ह्यांना ओनररी लेफ्टनंन्ट पद मिळाल्याबद्दल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्या बद्दल त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक केले जत आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

