🟥 विश्वासात न घेता जमिनीत विद्युत पोल उभारून वीज वाहिनी नेल्या प्रकरणी मंगेश चिले यांचे उपोषण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओटवणे, दि-२६:– विरोध असतानाही विज वितरण कंपनीने विश्वासात न घेता जमिनीत विद्युत पोल उभारून वीज वाहिनी नेली आहे. त्यामुळे विद्युत खांबासह ही वीज वाहिनी न हटवल्यास शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सावंतवाडी वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ओटवणे येथील प्रगतशील बागायतदार मंगेश विठ्ठल चिले यांनी दिला होता.
मंगेश चिले यांची ओटवणे गवळीवाडी नजीक बावळाट येथे सर्वे नं. २०८ मध्ये जमीन आहे. या जमिनीतून विजवाहिनी नेतानाचे काम सुरू असताना मंगेश चिले यांनी अटकाव केला होता. त्यानंतर हे काम बंद होते. मात्र त्यानंतर जमीन मालक मंगेश चिले यांना विश्वासात न घेताच तसेच ते घटनास्थळी नसल्याची संधी साधुन वीज वितरण कंपनीने विद्युत खांब उभारून थ्री फेज लाईन उभारली.
याबाबत मंगेश चिले यांनी वीज वितरण कंपनीच्या माडखोल कार्यालयातील शाखा अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना याचा जाब विचारताच उलट त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच तुम्ही तुमची जमीन सिद्ध करा आणि तुम्ही काय ते करा विजवाहिनी तसेच राहणार असे सांगून उद्धट वागणूक दिली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या या अरेरावी विरोधात तसेच अन्यायाविरोधात मंगेश चिले यांनी उपोषण सोडण्याचा इशारा दिला होता त्याप्रमणे चिले हे २६ जनेवारी रोजी उपोषणाला बसले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

