कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी बस स्थानक बस चालक मुळीक यांचे विविध मागण्यामुळे होणाऱ्या अन्यायामुळे सकाळ पासुन उपोषण सुरू

*🟥सावंतवाडी बस स्थानक बस चालक मुळीक यांचे विविध मागण्यामुळे होणाऱ्या अन्यायामुळे सकाळ पासुन उपोषण सुरू*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी,दि.२६*:-मनसे आणि शिंदे गट यांच्या मध्यस्थीमुळे बस डेपो मॅनेजर गावित यांनी त्या मागण्याची १५ दिवसात पुरतता करू ही दिली ग्वाही.सावंतवाडी बस स्थानकात प्रजासत्ताक दिना दिवशी चालक मुळीक यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे मागण्यांमुळे सकाळपासून बेमुदत उपोषण चालू होते या उपोषणाची दखल सावंतवाडी डेपो मॅनेजर यांच्याकडून घेत नसल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि शिंदे गट यांच्या संध्याकाळी ४:३० वाजता येऊन मध्यस्थी करून डेपो मॅनेजर गावित यांनी दिले १५ दिवसात मागण्या मान्य करण्यात आश्वासन मुळीक यांना जुस देऊन उपोषण सोडण्यात आले त्यावेळी मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाअध्यक्ष केतन सावंत, साहील तळकटकर, शिंदे गट अशोक दळवी, नारायण राणे आदि उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!