🟥 सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडीतील उपोषणांना दर्शविल पाठिंबा..
🟥 तहसीलदार श्रीधर पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन काढला यशस्वी तोडगा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६:- सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी आज विलवडे,चराठा,असनिये,विलवडे आंबोली,दाणोली, चराठे येथील उपोषणाला बसलेल्या बांधवांची भेट घेऊन पाठींबा दिला व तहसीलदार श्रीधर पाटील प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन यशस्वी तोडगा काढला.
यावेळी सर्व्हे विभागांचे अधिकारी जाधव यांना सीताराम गावडे यांनी धारेवर धरत माझ्या बांधवाना त्रास झाला तर गप्प बसणार नाही असा इशारा देत तातडीने त्यांची कामे मार्गी लावण्याचे मागणी केली यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विलवडे आरोंदा, इन्सुली येथील उपोषण कर्त्यांना आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
त्यानंतर सीताराम गावडे यांनी चराठे येथे जात उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला व ग्रामसेव व सरपंच सौ कुबल यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आश्वासना ही सर्व उपोषणे मागे घेण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

