कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तेली समाजाचा स्नेहमेळावा २८ रोजी कणकवलीत

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

 🎴कणकवली,दि.२६:- सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन २८ जानेवारीला सकाळी ९ वाजता कलमठ येथील जानवली पुलानजीकच्या वृंदावन हॉल येथे करण्यात आले आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली असून कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर स्वागताध्यक्ष असणार आहेत. उद्घाटन काजू उद्योजक सुरेश नेरुरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रकार किशार नादावडेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव भूषण कर्डिले, सहसचिव जयेश बागडे, महिला अध्यक्ष रोहिणी महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, रत्नागिरी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, गोमंतक हिंदू तेली समाज गोवा संघटनेचे अध्यक्ष अनिल कोंडूरकर, हिंदू तेली समाज गोव्याचे अध्यक्ष स्मितैश तळवडेकर आदी उपस्थित असणार आहेत. उपस्थित रहावे, असे आवाहन तेली समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सचिव परशुरामं झगडे, चंद्रकांत तेली यांनी केले.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!