🟥सावंतवाडीत १ रोजी उडान महोत्सव
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी,दि.२६:- सावंतवाडी येथील देशभक्त शंकराव गवाणकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उडान महोत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.उडान महोत्सवासाठी पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, पोवाडा स्पर्धा होणार आहेत. मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड तसेच आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, डॉ. सचिन राऊत, डॉ. विश्वंभर जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील एकूण १७ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक उडान महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

