कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ; सागर नाणोसकर यांचे आवाहन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि.२५:- २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर नाणोसकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी २६ जानेवारीला आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तब्बल १६ वर्षे हा रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला आहे. मात्र आता कै. जयानंद मठकर यांचे नातू मिहीर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी टर्मिनस पुर्ण करण्यासाठी शिवधनुष्य उचलला आहे. त्यासाठी येथील जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!