कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 उद्या मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या होणाऱ्या उपोषणाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा..

🟥 तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२५:- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे त्या आंदोलनाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली

सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिवस आहे. त्याला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राऊळ यांनी केले. गेली अनेक वर्ष सावंतवाडी टर्मिनस विषय भिजत घोंगड पडल आहे. तसेच गेल्या ८ वर्षांपूर्वी टर्मिनस भूमिपूजन झाले होते मात्र ते विकसित झाले नाही म्हणून प्रवासी जनतेत नाराजी आहे. या प्रश्र्नी काही नेते दिल्ली वारी करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत असे रूपेश राऊळ यांनी सांगितले ते म्हणाले, प्रवासी जनता रेल्वे गाड्या अभावी गैरसोयीचा प्रवास करत आहे. रेल्वे प्रश्नावर निवडणूक लढवणारे जनतेची दिशाभूल करत आहेत असे त्यांनी सांगितले. तर काही नेत्यांची दिल्ली सत्ता आहे, तर काहींचा वशिला आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता तर अशा आंदोलनाची वेळ आली नसती, परंतु दुर्दैव आहे. प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याची वेळ येते.

सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि सर्व गाड्यांना थांबा मिळावा तसेच प्रा मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे म्हणून खासदार विनायक राऊत यांनी देखील रेल्वेमंत्री, कोकण रेल्वे महामंडळ, महाराष्ट्र सरकार कडे पाठपुरावा केला आहे व करत आहेत असे त्यांनी सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!