डिंगणे येथे दि.२६ जानेवारी रोजी दशावतार नाटक व सत्यनारायण महापूजेचे आयोजन
*🟥डिंगणे येथे दि.२६ जानेवारी रोजी दशावतार नाटक व सत्यनारायण महापूजेचे आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴 बांदा, दि.२५*:-डिंगणे पाशिवाडी येथील श्री देव राष्ट्रोळी ब्राम्हण, वडेश्वर मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त सालबाद प्रमाणे शुक्रवारी दि.२६ जानेवारी रोजी ‘सत्यनारायण महापुजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,११.३० आरती व तिर्थप्रसाद,१२ वाजता महाप्रसाद,३ ते ४.३० वाजता स्थानिक ग्रामस्थ भजने,सायंकाळी ठीक ६.३० सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ (वेगुर्ला) यांचा पाैरणिक नाट्य प्रयोग ‘कंदुकेश्वरी तीर्थक्षेत्र’ हा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

