बिट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग या ट्रस्टला मिळाली शासन मान्यता
*🟥बिट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग या ट्रस्टला मिळाली शासन मान्यता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴 बांदा,दि.२५*:-बिट्स फाउंडेशन ट्रस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्यता मिळाली असून या ट्रस्टचा आज दिनांक २४जानेवारी२०२४ रोजी उदयास आली आहे.सिंधुदुर्गातील सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा, कृषी,आरोग्य,पर्यटन असे सामाजिक उपक्रम राबवून बहुउद्देशीय कार्य करण्यासाठी बिट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग (नोंदणी क्रमांक ई ७७२सिंधुदुर्ग ) संस्था /ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे.समाजातील गरीब गरजू तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन संस्था अविरतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काम करणार आहे.या संस्थेला आज शासन मान्यता मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंत कृष्णा माधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.तसेच संस्था स्थापन करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन श्री अभय सुखाळी ( लेखापरीक्षक )धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र यांचे सदस्य व श्री शैलेश लाड यांचे सहकार्य लाभले आहे.येणाऱ्या पुढील काळात ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात बिट्स फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून नवीन पाया घालून देईल.जनतेच्या हिताचं काम करेल असे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. यशवंत कृष्णा माधव यांनी दिले आणि पुढील वाटचालीसाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

