हळवल फाटा येथे पुन्हा अपघात
*🟥हळवल फाटा येथे पुन्हा अपघात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२५*:-पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटल्याने कार कलंडून अपघात झाला. यात तिघेजण जखमी झाले. हा अपघात मुंबई- गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातामुळे हळवल फाटा येथील धोकादायक वळण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चालक आदित आखेगावकर हे क्रेटा कारमधून मित्रांसह गोव्याला जात होते. हळवल फाटा येथील अवघड वळणावर ते आले असता कार कलंडली. यात अनुप अमित जाधव (२०), अर्जुन आशिष खिवनसरा (२६),आदित महेश आखेगावकर तिघे राहणार पुणे) किरकोळ (२०, जखमी झाले. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचाराअंती खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातास ठरल्याप्रकरणी कारणीभूत आखेगावकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp./FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

