आंबोली येथील ग्रामस्थानी माजी नगरध्यक्ष बबन साळगावकर यांचे आभार मानले
*🟥 आंबोली येथील ग्रामस्थानी माजी नगरध्यक्ष बबन साळगावकर यांचे आभार मानले*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी:प्रशांत मोरजकर*
*🎴आंबोली,दि.२५*:-आंबोली घाट भ्रष्टाचार प्रकरणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कठोर भूमिका घेऊन संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर आंबोली घाटातील काही विकास कामांना गती मिळाली त्यासाठी आंबोली येथील ग्रामस्थांनी साळगावकर यांना आज प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले तसेच संरक्षण भिंती बांधून घेण्यासाठी प्रयत्न करा अशी त्यावेळी मागणी देखील केली याहीसाठी आपण प्रयत्न करू अशी साळगावकर यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. याप्रसंगी आंबोली येथील ग्रामस्थ केशव जाधव, किसन पवार, प्रीतम सावंत, शशिकांत जाधव, प्रकाश जाधव त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर, माजी नगरसेवक विलास जाधव व बंड्या तोरस्कर उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳**⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

