अपहरण करून लुटणाऱ्या दोघांचा जामीन फेटाळला
*🟥अपहरण करून लुटणाऱ्या दोघांचा जामीन फेटाळला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२४*:-रिक्षाचालकासह दोन संशयितांनी परप्रांतिय कामगाराचे रिक्षात लिफ्ट देऊन अपहरण करत, त्याच्याकडील एटीएएम कार्ड काढून घेऊन त्याद्वारे १८ हजार रुपये एटीएम सेंटरमधून काढले होते आणि कामगाराचा मोबाईलही पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अल्ताफ जमीर अख्तार (२३, कलमठ – मुस्लीमवाडी) व सुहास गुरुदास घोगळे (२३, कलमठ गावडेवाडी) यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी धीरेंद्रकुमार यादव याला रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने अल्ताफ अख्तार व त्याचा सहकारी सुहास घोगळे यांनी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातून २५ डिसेंबरला अपहरण करून त्याच्याकडील १८ हजार रुपये आणि मोबाईलही पळविला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

