कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

अवधूत मराठे यांचे २६ रोजी उपोषण

*🟥अवधूत मराठे यांचे २६ रोजी उपोषण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.२४*:-तुळस होडावडा सीमावर्ती भागामध्ये काही परप्रांतीय लोक राहत असून त्यांच्याकडून समाज विघातक कृत्ये होत असल्याने अशा लोकांचा शोध घेऊन त्यांची माहिती शासनाला द्यावी, अशी मागणी तुळस ग्रामपंचायतीकडे करुनही ग्रा. पं. ने त्याची दखल न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत गजानन मराठे हे २६ जानेवारी रोजी तुळस ग्रा. पं.समोर उपोषणास बसणार आहेत, असे निवेदन त्यांनी तुळस सरपंच, तहसीलदार, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व संबंधितांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपण तुळस वेशीवाडी येथे राहत असून तुळस होडावडा या सीमावर्ती भागामध्ये परप्रांतीय लोकांची चार- पाच कुटुंबे राहतात. त्यांचा घंदा मौलमजुरी असला तर आम्ही समजू शकतो. पण त्यांचे उद्योग हे समाज विघातक तसेच देशहिताला बाधक आहेत. ८ डिसेंबर २३ रोजी तुळस बेतवाडी येथील डोंगरामध्ये सप्तरंगी बनौषधी झाडांच्या मुळांची तस्करी करताना पाच आदिवासी लोकांना वनविभागाने पकडले. तरीही हे आदिवासी लोक गेली २ वर्षे एका इसमाच्या जमिनीमध्ये वास्तव्यास आहेत. हा विषय मागील ग्रामसभेत चर्चेला घेण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.या लोकांमुळे गावातील वन्यजीव धोक्यात आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी आदींना धोका आहे. या संदर्भात निवेदन देऊनही त्याची दखल. अद्यापपर्यंत घेण्यात आली नसल्याने आपण शुक्रराार २६ जानेवारी रोजी तुळस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असा इशारा मराठे यांनी दिला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!