अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करा!
*🟥अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करा!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२४*:-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, नवीन मोबाईल, पेन्शन, ग्रॅच्युएटी या चार मागण्यांसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अंगणवाडी सेविका शासनाकडे न्याय हक्कासाठी लढत आहेत. पण त्यांच्या मागणीकडे शासन लक्ष देत नाही. मंगळवारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात सावंतवाडी येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी धाव घेत आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी व संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गजानन नाटेकर यांना दिले. अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरूच आहे. मागण्यांसाठी कृती समितीची तातडीने बैठक बोलवावी अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी तालुक्याच्या शिष्टमंडळाने दिले आहे. शोभा सावंत, ऋतिका निर्बे, सायली सावंत, श्रावणी हरमलकर, नीलम गाड, स्नेहा कारिवडेकर, अनुराधा गावडे, वैशाली सांगेलकर, रश्मी मेस्त्री, मंजुषा सावंत, रवीना सावंत, विशाखा सावंत, संगीता भोगण, अश्विनी कासार, संजना सावंत यांनी हे निवेदन दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

