कोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीय

ठाकरे युवासेनेच्या शाखाप्रमुख, विभागप्रमुखांच्या नियुक्त्या

*🟥ठाकरे युवासेनेच्या शाखाप्रमुख, विभागप्रमुखांच्या नियुक्त्या*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.२४*:-पावणाई, वानिवडे, मॉडपार, मोड, पुरळ, पडवणे, फणसे, नाडण या गावात ठाकरे युवासेनेच्या माध्यमातून गावदौरा बैठका झाल्या. या बैठकांना गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात गावातील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच रिक्त जागांवर शाखाप्रमुख व विभागप्रमुख यांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या.युवासेना पुरळ विभाग प्रमुखपदी जितेश जाधव, पुरळ शाखाप्रमुखपदी जयदीप तिर्लोटकर, तर पडवणे शाखाप्रमुखपदी स्वप्नील शिर्सेकर यांना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्ती • पत्र देण्यात आले. ग्रामस्थांनी विकासकामांबाबत केलेल्या मागण्या खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करू, असा विश्वास नाईक यांनी ग्रामस्थांना दिला. यावेळी सचिन सावंत, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, संजय देवरुखकर, रमा राणे, सुनील तेली, संदीप डोलकर, दिनेश लाड, प्रितेश लाड, देवेंद्र लाड, आदित्य दळवी, जयप्रकाश लाड, महेश सावंत, ज्ञानदेव करंजे, अजित मुळम, राजन मुळम, जयदीप तिर्लोटकर, संदीप राघव, अनिल मुळम, संदीप साटम, महेश मुळम, मालोजी पुजारे, उमेश शिंदे, रघुनाथ मुळम, दयानंद राघव, अनंत शिर्के, संदीप डामरे, विलास वाडेकर, स्वप्नील शिर्सेकर, गुरुदत्त शिर्सेकर, अमर वाडेकर, बाजीराव जाधव, निवृत्ती वाडेकर, महेश जाधव, दीपक गावकर, सतीश थोटम, अमित फणसेकर, योगेश गावकर, दीपक कोतेकर, संतोष गावकर, मनोहर पुजारे, राजू सुतार, विश्वास घाडी, श्रीधर शिंदे, शरद घाडी, संजय घाडी, मिलिंद पुजारे आदी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!