गँगरेपप्रकरणी संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले
*🟥गँगरेपप्रकरणी संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.२४*:-गँगरेपप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाळकृष्ण सदानंद तांबे (२६, रा. राजापूर) आणि गणेश प्रकाश गुरव (२७, रा. शिरवल, देवगड) या दोन्ही संशयितांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश १ श्रीमती सानिका जोशी यांनी फेटाळून लावले आहेत. एका युवतीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार बाळकृष्ण तांबे व गणेश गुरव यांना – कणकवली पोलिसांनी २० • ऑक्टोबर २०२३ रोजी अटक • केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. दरम्यान त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्त्रा – तोडकरी यांनी काम पाहिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

