कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण

*🟥 नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि- २४*:-नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्हयातील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना निमंत्रित केले आहे. हा सर्वसामान्य नाभिक व्यावसायिकांचा सन्मान असल्याच्या भावना नाभिक समाजातील कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत. या निमंत्रणामुळे त्यांचे सहकारी नाभिक व्यावसायिक व समाजातही आनंदाचे वातावरण आहे. केंद्र शासनाने देशभरातून एकूण नाभिक समाजातील सात बांधवांची त्यांच्या जोडीदारासह निवड केली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नाभिक व्यावसायिक आणि संमाज बांधव आहेत. काही कुटुंबे वर्षानुवर्षे हा नाभिक व्यवसाय करताहेत.प्रजासत्ताक दिनी नाभिक समाजातील व्यावसायिक दाम्पत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करून सरकारने नाभिक व्यवसायाचा सन्मान केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात जगदिश वालावलकर, विजय शिवा चव्हाण, विजयलक्ष्मी विजय चव्हाण, परेश प्रभाकर चव्हाण, पूर्वा परेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, रुपेश पिंगुळकर, रुपाली पिंगुळकर,आकाश पिंगुळकर, सिद्धेश पिंगुळकर आदी दिल्लीला रवाना होणार आहेत. नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!