मोदी आवास योजनेचा गोळवण येथे शुभारंभ
*🟥मोदी आवास योजनेचा गोळवण येथे शुभारंभ*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 बागायत, दि.२४*:-अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून गोळवण चव्हाणवाडी येथील लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण यांच्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ विधीवत ब्राह्मणांच्या साक्षीने करण्यात आला. यावेळी मोदी आवास घरकुल जागेचे भूमिपूजन लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण व मालवण पंचायत समितीचे कोदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सुभाष लाड, ग्रा.पं. सदस्या प्राजक्ता चिरमुले, भाई चिरमुले, नंदादीप नाईक, बाबू घाडी, संतोष चव्हाण, भाऊ चव्हाण, दीपक चव्हाण, रामकृष्ण नाईक, करुणा राणे, बाबा परब, दत्ताराम परब, पाताडे सर, परुळेकर सर, सौ. लाड व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.लाभार्थी लक्ष्मण चव्हाण यांनी गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत, मालवण पंचायत समिती व डीआरडीए यांचे आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

