कोकणक्राइममहाराष्ट्र

वनभोजनाला गेलेल्या वाहनाला अपघात, तीन महिला गंभीर

*🟥वनभोजनाला गेलेल्या वाहनाला अपघात, तीन महिला गंभीर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 फोंडाघाट, दि.२४*:-दाजीपूरमधील उगवाई मंदिर याठिकाणी वनभोजनासाठी गेलेल्या फोंडाघाट येथील महिंद्रा पिकअप वाहनाला अपघात होऊन तीन महिला गंभीर जखमी झाल्या, तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी ११ वा. सुमारास उगवाई मंदिरपासून काही अंतरावर घडला.दरवर्षीनुसार फोंडाघाटमधील काही महिलांचा दाजीपूरमधील उगवाई मंदिर येथे जाऊन जेवण बनवून वनभोजन करण्याचा कार्यक्रम होता. याकरिता मंदिर परिसरामध्ये फोंडाघाटमधील दोन वाहनांमधून महिलांचा ग्रुप गेले होते. मात्र, त्यामधील पिकअप महिंद्रा गाडीतील महिला उतरण्यापूर्वी वाहन चालकाने गाडीचा हॅण्ड ब्रेक काढल्याने व तीव्र उतार असल्याने गाडी उताराला मागे जाऊन एका झाडाला आदळली. यामध्ये पिकअप गाडीतील काही महिला बाहेर फेकल्या गेल्या. त्यामध्ये तीन महिलांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर फोंडाघाट येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.अपघाताची गंभीरता पाहता या महिलांचे नशीब बलवत्तर होते म्हणून पिकअप गाडी झाडाला आदळून अडकून राहिली. अन्यथा किमान दहा फूट खोल नदीचे पात्र होते त्यात ती कोसळली असती तर अपघाताची गंभीरता वाढली असती. अपघातचे वृत्त समजताच जखमींना मदतीसाठी फोंडाघाटमधील नागरिकांसहीत डॉ. शैलेंद्र आपटे, डॉ. हेमंत काळगे यांनी प्राथमिक रुग्णालयात धाव घेतली तसेच उपचारासाठी मदतही केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!