सिंधुदर्गातील, पुणे, मुंबईत रहाणार्या नाभिक बांधवांची, स्नेह सभा २७ जानेवारी
*🟥सिंधुदर्गातील, पुणे, मुंबईत रहाणार्या नाभिक बांधवांची, स्नेह सभा २७ जानेवारी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.२४*:-सिंधुदुर्गातील, मुंबई, पुणे शहरात रहाणार्या, नाभिक समाज बांधवांची एकमेकांना ओळख व्हावी. सहकार्य मिळावे, नाभिक समाजाचा उत्कर्ष व्हावा. समाजाची एकजूट वाढावी, मुलांचा शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा. म्हणुन स्नेह भेट कार्यक्रम २७ जानेवारी २०२४ रोजी दादर येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळाचे मुख्य संघटक विजय सि. चव्हाण, महाराष्ट्र नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार दत्तात्रय चव्हाण, महाराष्ट्र सलुन असोशिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, असोशिएशनचे माजी अध्यक्ष व सोंग्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिपक यादव, नाभिक महिलांचे नेतृत्व सौ. सोनाली चव्हाण उपस्थित रहाणार असल्याने, सिंधुदुर्गच्या नाभिक समाजातील मुंबईत रहाणार्या सर्व क्षेत्रातील बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी केले आहे. गेली दीडशे वर्ष, मुंबई पुण्यामध्ये सिंधुदुर्गातील हजारो नाभिक बांधव नोकरी धंद्या निमित्त वास्तव करत आहेत. प्रत्येक नाभिक बांधव आपापल्या संसारात गुंतलेला आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला संसार चालवण्यासाठी, प्रत्येकाची धडपड सुरू आहे. या धावपळीत त्यांना आपलाच समाज बांधव आपल्या विभागात राहतो. त्याची भेट घ्यावी, त्याला सहकार्य करावे किंवा त्यांचे सहकार्य आपण घ्यावे अशा भावना असून सुद्धा धावपळीमुळे शक्य होत नाही. सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी, गेली ३० वर्ष याचा अभ्यास करून गेल्या वर्षभर, सर्व नागरिक बांधवांना एक एक असे करून एकत्र केले. आणि मुंबई व पुणे येथील सुमारे ५०० कुटुंब, फोन व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने एकत्र बांधली. या ५०० कुटुंबातील चाकरमान्यांचा स्नेहभेट कार्यक्रम शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३-३० वा. श्रीकृष्ण मंगल कार्यालय (हाॅल) नायगांव, दादर मुंबई येथे आयोजित केला आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई व पुण्यात राहणाऱ्या सर्व बांधवांनी स्नेहभेट कार्यक्रमांला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार गणेश चव्हाण यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी आपले मुंबई – पुण्यात असलेल्या समाज बांधवांना ही माहिती फोनद्वारे कळवावी, अधिक माहितीसाठी ९४२००८४१२५ गणेश चव्हाण यांना संपर्क करावा. असे आवाहनही सिंधुदुर्गातील नाभिक बांधवांना, गणेश चव्हाण यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

