आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्र

कंत्राटी डॉक्टरांचा एक महिन्याचा थकित पगार जमा

*🟥कंत्राटी डॉक्टरांचा एक महिन्याचा थकित पगार जमा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२४*:-प्राथमिक आरोग्यकेंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या तीन-चार महिन्यांपासून पगार नाही. प्रत्येकवेळी अशाच पद्धतीने तीन चार महिने उलटून गेल्यानंतर व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यावर वेतन जमा होते. याबाबत दै. तरुण भारत संवादने ‘ना सेवाहमी, ना वेतन, सांगा कसे जगायचे?’ या बातमीच्या माध्यमातून या वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यथा मांडल्यानंतर मंगळवारी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन तातडीने जमा करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर काम करणाऱ्या अशा सुमारे ७० हून अधिक कंत्राटी एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांना तीन ते चारमहिन्यांचा पगार मिळालेला नाही. रत्नागिरी जिल्हयात डिसेंबरपर्यंतचे पगार झालेले आहेत. मग सिंधुदुर्गमधीलच या डॉक्टरांनी कुणाचे घोडे मारलेय? असा सवाल या बातमीच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच गेला महिनाभर पगार बिल टेझरीत अडकून असल्याचेही सांगण्यात येत होते. सोमवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच, मंगळवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन जमा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, उर्वरित वेतन कधी मिळणार? हा प्रश्न आहेच. प्रत्येकवेळी अशाच जर वेतनासाठी दिरंगाई होणार असेल तर वैद्यकीय अधिकारी काम कसे करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!