वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करावा
*🟥वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करावा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी, दि.२४*:-वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी शहरातील हिंदू बांधवांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. रात्री १२ वाजता मोठ्या संख्येने हिंदू पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना निवेदन देत इतर महिला आरोपींना देखील त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलिसांकडे हे निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील काही समाजकंटक नागरिकांनी इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गुन्ह्यातील एकाच आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याचं समजलं असून इतर महिला आरोपींना देखील त्वरीत अटक यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इतर महिला आरोपींना अटक न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

