कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातातून साकारलेली नऊ बाय सहा फूट आकाराची श्री राम प्रभूंची रांगोळी
*🟥कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातातून साकारलेली नऊ बाय सहा फूट आकाराची श्री राम प्रभूंची रांगोळी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२२*:-कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे अयोध्या रामभूमी श्रीराम लल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून ही श्रीराम प्रभूंची रांगोळी साकारण्यात आली. प्रशालेचे कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक श्रीराम यांची रांगोळी साकारली व विद्यार्थ्यांना रांगोळी या कलेबद्दलची प्रत्यक्ष माहिती दिली. रांगोळीची साईज सहा बाय नऊ फूट असून अवघ्या चार तासांमध्ये ही रांगोळी साकारण्यात आली.रांगोळी सजविण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा सडा घालून, पणत्या लावण्यात आल्या आणि रामरक्षा म्हणण्यात आली. हे सर्व साकारत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भक्तिमय आनंद दिसत होता . तसेच रांगोळी पुर्णत्वास साकारत असताना रामभक्तिस स्पर्शाचा विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही उपस्थित राहून याची देही याची डोळा आनंद घेतला.
प्रशालेचे कलाशिक्षक टेमकर सर यांच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी. मानकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक यांचे कडून कौतुक करण्यात येत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

