रक्तपेढी सुरू न झाल्यास २६ रोजी उपोषण !
*🟥 रक्तपेढी सुरू न झाल्यास २६ रोजी उपोषण !*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड,दि-२२*:-देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर झालेली रक्तपेढी तातडीने सुरू न झाल्यास सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष हिराचंद तानवडे यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रवीण जोग, सचिव प्रकाश जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजयकुमार जोशी, तालुका कार्यकारिणी सदस्य प्रसाद दुखंडे, निकेतन गोगटे, केदार भिडे, जिल्हा सहसचिव रविकांत चांदीसकर उपस्थित होते. यावेळी बोलताना तानवडे यांनी सांगितले की, देवगड ग्रामीण रुग्णालय येथे सन २०१५ साली ब्लड स्टोरेज सेंटर मंजूर झालेले आहे. परंतु ते आजमितीपर्यंत आठ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी होऊन सुद्धा का कार्यान्वित होऊ शकले नाही हे अनाकलनीय आहे. सध्यस्थितीत देवगडमध्ये ग्रामीण रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असून यावेळी रक्त व रक्तघटक यांची नितांत गरज भासते. अशावेळी देवगडपासून जाऊन येऊन २०० कि. मी अंतर पार करून कमी वेळात रक्त किंवा रक्त घटक उपलब्ध होणे हे अडचणीचे व खर्चिक ठरत आहेत. गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो याची जबाबदारी कोणाची हे मंजुर ब्लड स्टोरेज सेंटर विना विलंब तात्काळ सुरू करण्यात यावे व रुग्णांची होणारी गैरसोय आठ दिवसांच्या आत दूर करण्यात यावी.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

