कणकवलीत राष्ट्रसेविका समितीतर्फे सघोष पथसंचलन
*🟥कणकवलीत राष्ट्रसेविका समितीतर्फे सघोष पथसंचलन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२२*:-मकरसंक्रमणानिमित्त राष्ट्रसेविका सिंधुदुर्ग समितीतर्फे रविवारी सायंकाळी कणकवली शहरातून सघोष पथसंचलन करण्यात आले. या संचलनात ७२ सेविका सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांतातील प्रत्येक जिल्ह्यातील समितीतर्फे मकरसंक्रमणानिमित दरवर्षी २१ जानेवारीला सघोष पथसंचलनाचा उपक्रम राबविला जातो. यंदाही तो कणकवली शहरात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत राष्ट्रसेविकांनी विविध वाद्ये वाजवून शहरातील शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक व पटवर्धन चौक ते पुन्हा शिवाजी महाराज चौक असे पथसंचलन केले. याचे नेतृत्व जिल्हा कार्यवाहिका मृणाल देसाई व नगर कार्यवाहिका प्रतिभा करंबेळकर यांनी केले. हे संचलन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

