कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे..

*🟥 अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे..*

*🟥 तर तालुका अध्यक्षपदी अभिजीत सावंत ; जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांची घोषणा…*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२-:* अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे तर सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अभिजीत सावंत यांची निवड झाली आहे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी रविवारी सावंतवाडीत ही घोषणा केली. दरम्यान शासनातर्फे 23 ते 31 जानेवारीला मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात होणार आहे गावा गावात हे सर्वेक्षण करण्यात येणार असून या सर्वेक्षणासाठी कोणती माहिती द्यावी याबाबत सरपंचांना सूचना केल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले तर मुंबई येथे जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या उपोषणाच्या वेळी पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्हा परिषद मतदार संघ वार दोन गाड्या सुटणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
रविवारी मराठा समाजाची बैठक झाली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत तालुकाध्यक्ष सिताराम गावडे विशाल सावंत चंद्रकांत राणे सुरज राऊळ सुनील सावंत, अभिजीत सावंत, संजय लाड, सूर्यकांत राऊळ, संतोष राऊळ मराठा उद्योग व्यवसाय सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी अभिमन्यू लोंढे, प्रसाद परब आदी उपस्थित होते यावेळी मुंबई येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात चर्चा व नियोजन करण्यात आले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्षपदी सिताराम गावडे सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अभिजीत सावंत यांची निवड करण्यात आली.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!