महाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

स्टॅण्डअप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*🟥स्टॅण्डअप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.२२*:-केंद्र शासनाच्या स्टॅण्डअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी १५ टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये स्टॅण्डअप इंडिया ही योजना घोषित केली. या योजनेंतर्गत सिडबीने या रक्कमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते, त्याला सिडबी हमी देईल. संबंधित लाभार्थीनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के रक्कम द्यावयाची आहे.केंद्राच्या स्टॅण्डअप इंडिया या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसुचित जाती व नवबौध्द समाजातील उद्योजकांना १५ टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्डअप इंडिया या योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यांनतर उर्वरित मार्जिन मनी १५ टक्के शासनामार्फत देण्यात येईल. सन २०२२-२३ या वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्ह्याच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्याकडे सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!