कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

‘आपले सरकार’ साठी १०७ संस्थांचे प्रस्ताव

  • *🟥आपले सरकार’ साठी १०७ संस्थांचे प्रस्ताव*

*🟥पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी एकही प्रस्ताव नाही*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१८*:-सेवा संस्था सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील १०७ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, जेनेरिक औषधे विक्री केंद्रासाठी एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला आहे. तर पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, खरेदी-विक्री संघ सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतर्गत सेवा सोसायट्यांना जेनेरिक औषधे विक्री केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली – होती. त्याप्रमाणे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्हयात एकूण २१४ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अंतर्गत आतापर्यंत १०७ सेवा सोसायट्यांनी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव केले आहेत. त्यामुळे आता जिल्हयात लवकरच सेवा सोसायट्यांमार्फत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून नाही. लोकांना विविध प्रकारच्या सेवा सोसायट्यांमार्फत आहेत. मिळणार स्वस्त दरात औषधे मिळणारी जेनेरिक औषध केंद्रे सुरू करण्यासाठीही सहकारी संस्थांना शासनाने मान्यता दिली होती. सिंधुदुर्ग जिल्हयात किमान पाच जेनेरिक औषध केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत खारेपाटण विविध कार्यकारी सेवा संस्था या एकमेव सेवा संस्थेमार्फत जेनेरिक औषध विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे खरेदी-विक्री संघांना पेट्रोल पंप सुरू करण्यासही शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत पेट्रोल पंप सुरू करण्याच्या मागणीसाठी एकही प्रस्ताव पाठविण्यात आलेला दरम्यान, पेट्रोल पंप सुरू करण्यास जागेची उपलब्धता होत नसल्याने तसेच आर्थिक गुंतवणूक मोठी असल्याने खरेदी-विक्री संघ पेट्रोल पंप सुरू करण्यास पुढे येत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सेवा संस्था सक्षम करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी या योजना राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!