वर्कऑर्डर देऊनही कामांना विलंब !
*🟥वर्कऑर्डर देऊनही कामांना विलंब !*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१८*:-सावंतवाड़ी नगरपरिषद प्रभाग ४ मधील मंजूर असलेल्या कामांची ‘वर्क ऑर्डर’ देऊनही ठेकेदाराने कामे अद्याप सुरू केलेली नाहीत. ती लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी राजू बेग माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात बेग यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग ४ मधील दत्तनगर कॉलनीमधील सामंत घर ते परुळेकर घर, झिरंगवाडीतील टेमकर घर ते मोजेस घरापर्यंत, गोवेकर कॉलनी, अभिषेक बावकर घराकडील रस्ता या चारही कामांची वर्कऑर्डर ३० नोव्हेंबरला देण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंत मक्तेदारांनी ही कामे सुरू न केल्याने या भागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. संबंधित मक्तेदारांना त्वरित कामे सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा २६ जानेवारीला या भागातील नागरिकांना घेऊन आपले लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

