कुडाळ तालुकास्तरीय शालेय कला-क्रीडा महोत्सव आजपासून*
*🟥कुडाळ तालुकास्तरीय शालेय कला-क्रीडा महोत्सव आजपासून*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१०*:कुडाळ तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव १० ते १२ जानेवारी या कालावधीत कुडाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित करण्यात आला आहे. १० रोजी सकाळी १० वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.अध्यक्षस्थानी कुडाळ पं. स.चे प्रशासक तथा प्रभारी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे असून प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर आहेत. कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर व नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. सकाळी१०.३० वाजता समूहगान व समूहनृत्य (लहान गट व मोठा गट) स्पर्धा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडाळ क्र. १ येथे होणार आहे. ११ रोजी सकाळी ९.३० वाजता क्रीडा स्पर्धा (मोठा गट मुलगे व मुली सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार) ठिकाण- कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल. तसेच ‘ज्ञानी मी होणार’ (लहान गट)- ठिकाण- गट साधन केंद्र (कुडाळ), १२ रोजी सकाळी ९.३० वाजता क्रीडा स्पर्धा (लहान गट मुलगे व मुली, सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार)- ठिकाण- कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै. सेंट्रल स्कूल. तसेच ‘ज्ञानी मी. होणार (मोठा गट) – ठिकाण- गट साधन केंद्र (कुडाळ).
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

