कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकणातील युवक युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार..

कोकणातील युवक युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार..

भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित

|| सिंधुरत्न जॉब फेअर 2024 ||

•सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील 150 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग

•शिक्षण- पाचवी पास ते पदवीधर पर्यंत
•निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र
•नोकरी न मिळालेल्या उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल
•मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य

दिनांक : शुक्रवार, १२ जानेवारी २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं ५ वाजेपर्यंत.
स्थळ: जिमखाना मैदान, सावंतवाडी.
संपर्क : ८४०८०१५३१०, ८१४९१६५०६०

टीप :- नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांना कार्यक्रम स्थळी नोंदणी फाॅर्म भरुन मुलाखत देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!