कुडाळकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण महिला विभाग मेळावा २१ रोजी*

*🟥 कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण महिला विभाग मेळावा २१ रोजी

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस,दि-१०*:-कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण महिला विभाग, सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळदेशकर ज्ञातीचा पाचवा वार्षिक स्नेहमेळावा २१ जानेवारी रोजी कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण महिला विभाग सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ. शैलजा सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संकुल एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.पुणे येथील समाजसेविका सौ. उमा नाईक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या ज्ञातीतील महिलांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आहेत.त्यांचा सत्कार करण्यात येणार असून वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून वधुवर नोंदणी व हळदीकुंकू समारंभ सुरू होणार आहे. दरम्यान, सकाळी ९ ते ९.३० वा. अल्पोपहार, ९.३० ते १०.३० वा. उद्घाटन व सत्कार, १०.३० ते ११.३० वा. प्रमुख अतिथींचे विचार, ११.३० ते दुपारी १.०० वा. माझ्यासाठी वेट-हयंच भेट हा वधुवरांसाठी मनोमिलन कार्यक्रम, १.०० ते २.०० वा. भोजन, २.०० ते ५.०० वा. सिंधुदुर्ग मधील महिलांचा सांस्कृतिक नजराणा व समारोप असे कार्यक्रम होणार आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!