खर्डेकर महाविद्यालयात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’*
*🟥खर्डेकर महाविद्यालयात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.०९*:बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले येथे सोमवार १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नाट्यलेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आनंद म्हसवेकर गेली ३५ वर्षे नाट्यलेखन, दिग्दर्शन करीत आहेत.’यु टर्न’, ‘कथा’, ‘दुधावरची साय’, ‘अस्से नवरे, अश्शा बायका’ आदी २० यशस्वी नाटकांचे ते लेखक आहेत. ‘भरत आला परत’, ‘जन्म’,’असा मी काय गुन्हा केला’, ‘आम्ही बोलतो’ मराठी यासारख्या १४ चित्रपटांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘चार दिवस सासूचे’, ‘भाग्यलक्ष्मी’ आदी मालिकांचे १५०० एपिसोड लिहिले आहेत.एक यशस्वी लेखक म्हणून त्यांना या पस्तीस वर्षात अनेक चांगले- वाईट अनुभव आले. आयुष्यात वाट्याला आलेल्या यश आणि अपयशाची कारणे त्यांना अलीकडे सकारात्मक विचारांचा अभ्यास केल्यावर मिळाली. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

