कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरीतील कारागृहालापालकमंत्र्यांची भेट*

*🟥सिंधुदुर्गनगरीतील कारागृहालापालकमंत्र्यांची भेट*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०९*:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गनगरी येथील कारागृहाला नुकतीच भेट दिली असून कारागृहात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शिकवणीबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान गरुड सर्कल ते कारागृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी ४५ लाख रुपये खर्च करून तो. नवीन करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.सिंधुदुर्ग कारागृह अधीक्षक श्री. टोणगे आणि भगिरथ प्रतिष्ठान यांनी कारागृहातील कैद्यांमार्फत कारागृहाचा कायापालट केला आहे. शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर सन्मानाने कसं जगावं आणि आत्मनिर्भर कसं व्हावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग कारागृह आहे. राज्यात इतर ठिकाणी याबाबतचा आदर्श पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचेही सावंत यांनी सांगितले.कारागृहातील कैद्यांमार्फत शेती व काही प्रमाणात गोपालन काम केले जात आहे. आता या ठिकाणी सर्व्हिसिंग सेंटर आणि सलून सुरू केले जाणार आहे. यासाठी रस्ता आवश्यक असल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी ४५ लाख रुपयांचा निधी रस्त्याला दिला जाणार असल्याचे- सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय, सर्वगोड यांनी इंजिनिअर्समार्फत. सर्व्हिसिंग सेंटर उभारून देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!